शाहरुख खान ‘चेन्नई एक्सप्रेस’ नावाचे चित्रपट रोहित शेट्टीसोबत करणार आहे. या चित्रपटाबद्दल हा कयास लावण्यात येत आहे की ही ऍक्शन मूव्ही असेल, हे चित्रपट शुद्ध रोमँटिक आहे.
आजकाल संतुलित आहाराचा बोलबाला आहे. याचवेळी अंगावर चरबी वाढण्याची समस्याही साधारण बाब बनली आहे. आरोग्याची योग्य जाण नसल्याने ही समस्या गंभीर बनत चाललीय आणि लठ्ठपणाही वाढतोय.
जागा खरेदी करून आपल्या इच्छेनुसार घर बांधण्याचे स्वप्न अनेकांचे असते. जागा घेताना प्लॉट वास्तुशास्त्राच्या नियमाचे पालन केले नाही तर घर बांधल्यानंतर आपल्याला अनेक अडचणीना तोंड द्यावे लागत असते. जागा खरेदी करण्यापूर्वी खालील नियमाचे पालन करणे महत्त्वाचे आहे.
नवग्रह अतृप्त असल्याने घरातील मुख्य पुरुष तसेच कुटुंबातील सदस्यांना अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत असते. नवग्रहांची शांती केल्यास त्या अडचणीतून मुक्त होता येते.
पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. मिळकतीचे स्त्रोत वाढतील. धनप्राप्तीचे योग आहेत. सामाजिक कार्यात तुम्ही सतत तत्पर राहाल. कोणतेही नवे काम करण्याआधी त्याच्या प्रत्येक पैलूचा बारकाईने विचार करा. हवेत प्रेम आहे. त्याचा फायदा घ्या.
ग्रहानुसार निवडा विषय आयुष्याची पहिली पायरी समजली जाणारी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, कोणता विषय निवडावा? हा यक्षप्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा ठाकतो. आई- वडिलांना आपली स्वप्ने...
विवाह जुळवा मंत्र जपाने खालील 'शीघ्र विवाहमंत्र' जप केल्याने विवाहातील बाधा दूर होऊन तत्काळ विवाह जुळतात. पार्वतीची विधिवत पूजा करून रोज खाली दिलेल्या मंत्राचा...
सकाळची न्याहारी! सकाळचा न्याहारी शरीरासाठी किती आवश्यक आहे, हे सर्वजण जाणत असूनही अनेक लोक सकाळच्या नाश्त्याकडे दुर्लक्ष करून घराबाहेर पडतात. त्याचे दुष्परिणाम मग त्यांच्या...
विशेषरीत्या आपल्या व्यवसायात लहरी प्रकारच्या लोकांशी मतभेद टाळणे सहसा चांगले राहील. संशोधन आणि अध्ययन आपणास विस्मयकारी दृष्टी देतील.
काही अडचणींनंतर यश मिळेल. व्यापार-व्यवसायात स्थिती नरम-गरम राहील. आरोग्य उत्तम राहील व एखाद्या जुन्या मित्राशी भेट होण्याची शक्यता आहे.
कामाच्या अधिकतेतून स्वतः साठी थोडा वेळ काढण्याचा प्रयत्न करा. आपले आरोग्य आज चांगले राहील.
आपला निष्काळजी स्वभाव आणि अविवेकी प्रयत्न आपल्या प्रोजेक्टच्या पूर्ण होण्यात बाधा आणू शकतात. आपले कठिण प्ररिश्रम अविरत करत रहा.
वेळेचे सदुपयोग केल्याने यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील. एखादी विधायक वार्ता मिळेल.
भावनात्मकते मुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. काळजीपूर्वक कार्य करा. स्वाक्षरी करण्यापूर्वी कागदपत्रे वाचून घ्या. आरोग्य चांगले राहतील.
आपल्या कार्यांवर जास्त लक्ष द्या आणि आपले अपूर्ण कार्य घाईने पूर्ण करा. आपले भोजन व खाण्यापिण्याच्या सवयींची काळजी घ्या.
महत्त्वाचे कार्य यशस्वीरीत्या पूर्ण होतील. शत्रू पराभूत होतील व राजकीय विषयांमध्ये आपल्यासाठी काळ अनुकूल ठरेल व कौटुंबिक सुख वाढेल.
अत्याधिक संघर्ष आणि अडथळ्यांनतर आज आपणास यश मिळणे शक्य आहे. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. कौटुंबिक विषयांमध्ये देखील आपणास समर्थन मिळेल.
योग्य वेळी योग्य लोकांबरोबर व्यवहार आपणास आपल्या कॅरियरमध्ये प्रगती करण्याच्या संधी देईल.
आपले पूर्वाश्रमातील कौशल्य आपणास उत्तम परिणाम देईल. आपल्या कार्यालयात आपल्या सहकार्यांबरोबर मतभेद टाळा.
मित्रांचा सहयोग मिळाल्याने कार्य सहजरीत्या पूर्ण होतील. आरोग्य उत्तम राहील. स्त्री सुख वाढेल. शत्रू प्रभावहीन होतील..