सल्ला | लेख
मुख्य पृष्ठ ज्‍योतिष » फेंगशुई » लेख » सद्‍भाग्याचे प्रतीक ड्रॅगन
लेख
Feedback Print Bookmark and Share
 

fengsuie
ND
ड्रॅगन हा उत्तम यांग ऊर्जेचे प्रतीक आहे. ड्रॅगनची प्रतिकृती आपण आपल्या दुकान किंवा कार्यालयात पूर्व दिशेला ठेवून घर अधिक क्रियाशील करू शकता. कारण पूर्व दिशेचा संबंध असाधारण प्राण्याशी निगडित आहे. या दिशेला मूलतत्त्व काष्ठ आहे. त्यामुळे ड्रॅगनची प्रतिकृती लागडावर कोरून ठेवून ती पूर्व दिशेच्या कोपर्‍यात ठेवणे अधिक लाभदायी ठरते. आपण माती किंवा स्फटिकाच्या ड्रॅगनचाही उपयोग करू शकतात.

ड्रॅगन हा विपुल यांग ऊर्जेचे प्रतीक आहे. त्यामुळे जेथे अधिक यांग ऊर्जेची आवश्यकता असते तेथे लोकांचे खूपच येणे जाणे असते. रेस्टॉरंटस्, दुकाने, डिपार्टमेंटल स्टोअर्स यादी ठिकाणी पूर्व दिशेला ड्रॅगनचे चित्र असणे, व्यवसायाच्या दृष्टीने फायदेशीर असते.

ड्रॅगनची प्रतिकृती किंवा चित्र आपल्या बेडरूममध्ये ठेवू नये. कारण बेडरूम हे थकलेल्या शरीराला आराम देण्याचे ठिकाण आहे.
संबंधित माहिती शोधा
हे सुध्दा शोधा: सद्भाग्याचे प्रतीक ड्रॅगन