ग्रह-नक्षत्रे | ग्रहण
मुख्य पृष्ठ ज्‍योतिष » ग्रहमान » ग्रह-नक्षत्रे » समृध्दी देणारा 'पुष्कराज'
ग्रह-नक्षत्रे
Feedback Print Bookmark and Share
 
ND
ND
पुष्कराज सुख व संपत्ती प्रदान करणारा रत्न आहे. पुष्कराज धारण करणार्‍यास सुख, संपत्ती, सौभाग्य यांची कधीच कमी भासत नाही. विवाह तसेच संततीची इच्छा ठेवणार्‍यांनी पुष्कराज धारण करावी. टीबी, मधुमेह व श्वास विकार असणार्‍यांनी पुष्कराज धारण केल्याने फायदा होतो. ज्या व्यक्तीचा गुरू ग्रह कमजोर असल्यास त्यांनी पुष्कराज धारण करावा, परंतु त्यासाठी धारण केलेला पुष्कराज हा पूर्णपणे शुध्द असला पाहिजे.

पुष्कराज कसा ओळखावा-
पुष्कराज ओळखणे अगदी सोपे आहे. तो पाण्यासारखा असून पारदर्शी, चकाकणारा असतो. त्याची चमक कधीच फिकी पडत नाही. जर पुष्कराजची चमक फिकी पडत असेल तर तो रत्न नकली आहे, असे समजावा. हळदीसारखा पिवळा, केशरी, हिरवा, पांढरा, सोनेरी अशा पाच रंगात पुष्कराज असतो.
संबंधित माहिती शोधा
हे सुध्दा शोधा: समृध्दी देणारा पुष्कराज राशीचे खडे, रत्न, वास्तुशास्त्र, फेंगशुई, ज्योतिष