मुख्य पृष्ठ मनोरंजन » बॉलीवूड (Bollywood Marathi)
बॉलीवूड
अक्षयकुमार 'तिसमारखॉं'
akshay kumar
IFM

शाहरूख खान आणि फराह खान म्हणजे एकाला झाकावं नि दुसर्‍याला काढावं. पण आता ते तसं रहाणार नाहीये. कारण फराह खानच्या आगामी चित्रपटाचा हिरो शाहरूख नसून अक्षय कुमार आहे. अर्थात, त्यासाठी फराहच्या नवर्‍याने म्हणजे शिरिष कुंदेरने चावी फिरवली आहे. शिरीषने तिसमारखा नावाच्या चित्रपटाचे स्क्रिप्ट लिहिले असून त्यात शाहरूखऐवजी अक्षयला घ्यावे...
बॉलीवूड
काईट्सचे प्रदर्शन पुन्हा लांबणीवर
kites
IFM

काईट्स हा ह्रतिक रोशन अभिनित चित्रपटाचे प्रदर्शन पुन्हा एकदा पुढे ढकलले आहे. यात ह्रतिकसमवेत कंगना राणावत व बार्बरा मोरी यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट आधी ऑक्टोबर २००९ मध्ये, नंतर फेब्रुवारी २०१० मध्ये आणि आता मार्च २०१० मध्ये रिलीज होणार आहे. पुढील वर्षी फेब्रुवारीत शाहरू खानचा माय नेम इज खान रिलीज होणार होता. त्याच्याशी...