चित्रपट समीक्षा | अमिताभ बच्चन | फिल्लमबाजी | 'बोले' तो स्टार... | आगामी चित्रपट | सिनेगप्पा | ऑस्कर | हॉलीवूड | कतरीना | फिल्मोग्राफी | स्टार्स अ‍ॅड्रेस बुक
मुख्य पृष्ठ मनोरंजन » बॉलीवूड » सिनेगप्पा » करीना-अक्षय दरम्यान दहा किसिंग सीन!
सिनेगप्पा
Feedback Print Bookmark and Share
 

karina
IFM
अक्षय कुमारने आता चुंबनफेम इमरान हाश्मीलाही मागे टाकलंय. कमबख्त इश्क या त्याच्या आगमी चित्रपटात अक्षयने म्हणे करीना कपूरला एक-दोनदा नव्हे तर चक्क दहा वेळा किस केलंय. ही बातमी ऐकून तिकडे सैफ अली खानही जाम चिडलाय म्हणे. लव्ह आज कल या चित्रपटात त्यानेही दीपिका पदुकोणसोबत किसिंग सीन दिलेत. पण अक्षयने त्याच्या पुढे जाऊन त्याच्याच प्रेयसीच्या ओठांवर दहा वेळा ओठ टेकवलेत. त्यामुळे सैफ अस्वस्थ आहे. तिकडे कमबख्त इश्कचे निर्माते साजिद नडियादवालाही काही बोलायला तयार नाही. त्यांचे म्हणणे, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर किसिंग किती आहेत, ते तुम्हीच मोजा. अक्षयने या चित्रपटात हॉलीवूड अभिनेत्री डेनिस रिचर्ड्सलाही किस केलेय. ती त्याच्यावर खूपच खुश झालीय. अक्षय म्हणजे ग्रेट किसर असल्याचे बिरूद तिने देऊन टाकलेय. आता कमबख्त इश्क बघण्याची उत्सुकता नक्कीच वाढलीय नाही?
संबंधित माहिती शोधा
हे सुध्दा शोधा: करीनाअक्षय दरम्यान दहा किसिंग सीन सिनेगप्पा, आगामी चित्रपट, चित्रपट समीक्षा, ओळख कलावंताची, फिल्मोग्राफी, बोले तो स्टार, हॉलीवूड, ऑस्कर