चित्रपट समीक्षा | अमिताभ बच्चन | फिल्लमबाजी | 'बोले' तो स्टार... | आगामी चित्रपट | सिनेगप्पा | ऑस्कर | हॉलीवूड | कतरीना | फिल्मोग्राफी | स्टार्स अ‍ॅड्रेस बुक
मुख्य पृष्ठ मनोरंजन » बॉलीवूड » सिनेगप्पा » दिलीपकुमार रूग्णालयामध्ये दाखल
सिनेगप्पा
Feedback Print Bookmark and Share
 
ज्येष्ठ हिंदी चित्रपट अभिनेते दिलीप कुमार (८७) यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना मुंबईतील सुप्रसिद्ध लीलावती रूग्णालयात दाखल केले आहे. त्यांना सतत ताप येत असून तपासणीत मलेरियाचा संसर्ग झाल्याचे समोर आले असून डॉ. जलील पारकर यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

दिलीपकुमार यांच्या पत्नी प्रसिद्ध अभिनेत्री सायरा बानू यांनी दिलीपकुमार यांची प्रकृती सुधारत असल्याचे सांगितले असून बुधवार पर्यंत त्यांना घरी नेण्याची परवानगी मिळेल असेही बानू यांनी सांगितले.
संबंधित माहिती शोधा
हे सुध्दा शोधा: दिलीपकुमार, दिलीपकुमार, दिलीप कुमार