चित्रपट समीक्षा | अमिताभ बच्चन | फिल्लमबाजी | 'बोले' तो स्टार... | आगामी चित्रपट | सिनेगप्पा | ऑस्कर | हॉलीवूड | कतरीना | फिल्मोग्राफी | स्टार्स अ‍ॅड्रेस बुक
मुख्य पृष्ठ मनोरंजन » बॉलीवूड » सिनेगप्पा » सोनमसाठी वरसंशोधन
सिनेगप्पा
Feedback Print Bookmark and Share
 
सोनम कपूरने मध्यंतरी आपला चोवीसावा वाढदिवस साजरा केला. त्याचवेळी तिचे वडिल अनिल कपूर यांना आता मुलगी वयात आली हा साक्षात्कारही झाला. आता मुलीचे शुभमंगल करण्याचे विचार त्यांच्या मनात घोळत असून त्यासाठी सध्या ते चांगल्या वराच्या शोधात आहेत. सोनमने नाव तर कमावले आहे. पण आता तिने 'सेटल' व्हावे असे त्यांना वाटते. त्यासाटी ते सध्या कुणी चांगला मुलगा आहे काय या शोधात आहेत.
संबंधित माहिती शोधा
हे सुध्दा शोधा: सोनम कपूर, दिल्ली ६, अनिल कपूर