चित्रपट समीक्षा | अमिताभ बच्चन | फिल्लमबाजी | 'बोले' तो स्टार... | आगामी चित्रपट | सिनेगप्पा | ऑस्कर | हॉलीवूड | कतरीना | फिल्मोग्राफी | स्टार्स अ‍ॅड्रेस बुक
मुख्य पृष्ठ मनोरंजन » बॉलीवूड » सिनेगप्पा » लोक माझी फिगरच पहातात- नीतू चंद्रा
सिनेगप्पा
Feedback Print Bookmark and Share
 
PRPR
बॉलीवूडमधील 'ह़ॉट' अभिनेत्री नीतू चंद्रा काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. कधी कदी समलैंगिक फोटोंमुळे तर कधी सर्जरीमुळे. नीतूने म्हणे आता आपली फिगर मापात बसविण्यासाठी स्तनांची सर्जरी केलीय. पण नीतूने लगेचच त्याचा इन्कार केला. सांगू शकत नाही, अशी कोणतीही सर्जरी मी केलेली नाही आणि केलीच तर मी नक्की सांगेन असंही तिने सांगितलंय. नीतूला स्वतःच्या फिगरचा जबरदस्त अभिमान आहे. लोक माझी फिगर बघतात, असं सांगणारी नीतू म्हणते, मी माझी फिगर हवी तेवढी वाढवू वा घटवू शकते.

नीतूने मार्शल आर्टच्या सहाय्याने फिगर कंट्रोलमध्ये ठेवली आहे. नीतूने स्तनांची सर्जरी केली की नाही देव जाणे. कारण मिळालेल्या माहितीनुसार प्रियंका चोप्राचे वडिल अशोक चोप्रा यांनीच ही सर्जरी केल्याचे समजते.
संबंधित माहिती शोधा
हे सुध्दा शोधा: नीतू चंद्रा, नीतू चंद्राचे हॉट फोटो