चित्रपट समीक्षा | अमिताभ बच्चन | फिल्लमबाजी | 'बोले' तो स्टार... | आगामी चित्रपट | सिनेगप्पा | ऑस्कर | हॉलीवूड | कतरीना | फिल्मोग्राफी | स्टार्स अ‍ॅड्रेस बुक
मुख्य पृष्ठ मनोरंजन » बॉलीवूड » सिनेगप्पा » शाळा शिक्षकाकडून कोरीयोग्राफी
सिनेगप्पा
Feedback Print Bookmark and Share
 
IFM
IFM
राजू हिराणी बॉलीवूडमधील इतर दिग्दर्शकांच्या तुलनेत वेगळा आहे. थ्री इडियट्समधील ऑल इज वेल असे शब्द असलेले गाणे कोरीयोग्राफ करायेच होते. त्यासाठी कुणा प्रोफेशनल कोरीयोग्राफरला बोलविण्यापेक्षा त्यांनी मुंबईतल्या माटुंगा येथील डॉन बॉस्को या शाळेतील एका शिक्षकाकडून हे गाणे कोरीयोग्राफ करून घेतले.

हा सिनेमा विद्यार्थी जीवनावर आधारीत आहे. त्यामुळे एखादा स्कूल टिचर असे गाणे कसे कोरीयोग्राफ करेल त्याच पद्धतीने ते व्हावे असा हिराणींचा आग्रह होता. हे गाणे आमिर खान, शर्मन जोशी आणि माधवन यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे.
संबंधित माहिती शोधा
हे सुध्दा शोधा: राजू हिराणी थ्री इडियट्स आमिर खान, शर्मन जोशी आणि माधवन