स्त्री-पुरुष | इतर | संता-बंता | मुलांचे ‍विनोद
मुख्य पृष्ठ » मनोरंजन » हास्यकट्टा » इतर » बहीणीचा मुलगा
 
एक तरुणी मुलाला कड्यावर घेऊन रेल्वे स्टेशनच्या खिडकीवर_ एक तिकिट द्या जरा. क्लर्क_ फर्स्ट कि सेकंड? तरुणी_ हा माझा नाही माझ्या बहीणीचा मुलगा आहे.
संबंधित माहिती शोधा