पोलिसंना चकवा

संता आणि बंता तुरूंगातून पळून गेले आणि थैल्यांमध्ये लपून बसले. त्यांना शोधण्यासाठी आलेल्या शिपायाला संशय आल्याने त्याने एका थैलीवर लाथ हाणली. संता ओरडला भू-भू.शिपायाने दुस-या थैलीवर लाथ हाणली. संता पुन्हा ओरडला- अरे बाबा,. त्या थैलीत बटाटे आहेत.