स्त्री-पुरुष | इतर | संता-बंता | मुलांचे ‍विनोद
मुख्य पृष्ठ » मनोरंजन » हास्यकट्टा » संता-बंता » दरोडा
 
jokes
ND
ND
संता बंता चोरांनी एका बँकेत दरोडा घातला.

संता- अरे एवढे पैसे आपण मोजणार कसे?

बंता- अरे वेड्या मोजायचे कशाला. उद्याचा पेपर वाचायचा.
संबंधित माहिती शोधा