स्त्री-पुरुष | इतर | संता-बंता | मुलांचे ‍विनोद
मुख्य पृष्ठ » मनोरंजन » हास्यकट्टा » संता-बंता » खाणाखुणा
 
संता- तुझ्या घरातली एक मुलगी खिडकी रूमाल हालवून मला खाणाखुणा करते, पण खिडकी उघडत नाही. हा काय प्रकार आहे?

बंता- ती माझ्या घरातली मोलकरीण आहे. रोज ती खिडक्यांची तावदाने स्वच्छ करते.
संबंधित माहिती शोधा