स्त्री-पुरुष | इतर | संता-बंता | मुलांचे ‍विनोद
मुख्य पृष्ठ » मनोरंजन » हास्यकट्टा » संता-बंता » डोळे पुढे... कान मागे!
 
संता- मित्रा तू फटाके लावतोस न तेव्हा आधी प्रकाश दिसतो मग आवाज ऐकू येतो असे का ?

बंता- अरे मित्रा, आमचे डोळे पुढे आणि कान मात्र मागे आहेत ना म्हणून.
संबंधित माहिती शोधा