स्त्री-पुरुष | इतर | संता-बंता | मुलांचे ‍विनोद
मुख्य पृष्ठ » मनोरंजन » हास्यकट्टा » संता-बंता » नवीन कार
 
संता नवीन कार घेऊन कचेरीत जाण्याचे ठरवतो आणि अवघ्या 15 मिनिटात आँफिसमध्ये येतो. परत जाण्यासाठी त्याला 4 तास लागतात.
घरी आल्यानंतर संता म्हणतो- माझ्या कारला पुढे जाण्यासाठी चार गियर आहेत. परत येण्यासाठी फक्त एकच ही काय भानगड आहे?
संबंधित माहिती शोधा