सौंदर्य सल्ला
|
मुक्ता विशेष
|
जागतिक महिला दिन
|
घरकुल
मुख्य पृष्ठ
»
विविध
»
मुक्ता
»
घरकुल
»
कोशिंबिरीला दही घालावयाचे असल्यास
सुझाव/प्रतिक्रिया
मित्राला पाठवा
हे पान प्रिंट करा
कोशिंबिरीला दही घालावयाचे असल्यास
कोशिंबिरीला दही घालावयाचे, ते आधी फडक्यावर घालून ठेवावे. त्यातले पाणी निघून गेल्यावर ते दही कोशिंबिरीला घालावे, म्हणजे कोशिंबिरीला पाणी सुटत नाही व त्यामुळे कोशिंबीर शिल्लक राहिली तरी नंतर फसफसत नाही.
संबंधित माहिती शोधा
हे सुध्दा शोधा:
घरकुल सल्ला होम टिप्स स्वयंपाकघर फोडणी भाज्या
आणखी
• स्टेनलेस स्टीलच्या पातेल्यात दूध तापवताना
• कढीलिंबाची पाने तेलात तळून ठेवावे
• मेथी (मेथीचे दाणे) ची फोडणी
• स्वयंपाकघराची व्यवस्था
• पालेभाजींची फोडणी
• कांदा-खोबर्याचे वाटण करून ठेवावे