सौंदर्य सल्ला
|
मुक्ता विशेष
|
जागतिक महिला दिन
|
घरकुल
मुख्य पृष्ठ
»
विविध
»
मुक्ता
»
घरकुल
»
शिळा भाजीपाला टवटवीत ठेवण्यासाठी
सुझाव/प्रतिक्रिया
मित्राला पाठवा
हे पान प्रिंट करा
शिळा भाजीपाला टवटवीत ठेवण्यासाठी
भाजीपाला शिळा झाला असल्यास पाण्यात लिंबाचा रस घालून, त्यात तो भाजीपाला एक तासभर बुडवून ठेवावा. भाजी ताजी व टवटवीत दिसू लागते. टोमॅटो, मुळा, बीट किंवा गाजर शिळे होऊन मऊ झाले असल्यास मिठाच्या पाण्यात रात्रभर बुडवून ठेवावे, म्हणजे पुन्हा टवटवीत होतील.
संबंधित माहिती शोधा
हे सुध्दा शोधा:
घरकुल सल्ला होम टिप्स स्वयंपाकघर फोडणी भाज्या
आणखी
• कोशिंबिरीला दही घालावयाचे असल्यास
• स्टेनलेस स्टीलच्या पातेल्यात दूध तापवताना
• कढीलिंबाची पाने तेलात तळून ठेवावे
• मेथी (मेथीचे दाणे) ची फोडणी
• स्वयंपाकघराची व्यवस्था
• पालेभाजींची फोडणी