सौंदर्य सल्ला | मुक्ता विशेष | जागतिक महिला दिन | घरकुल
मुख्य पृष्ठ » विविध » मुक्ता » घरकुल » चिवड्याच्या फोडणीत आले किसून घालावे
 
शेव करताना बेसन, तिखट, हळद, ओव्याची पूड मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यावी. मीठ व हिंग भिजवायच्या पाण्यात कालवावा. शेव एकसारखी सफाईदार होते. चिवडा कुरकुरीत होण्यासाठी पोहे दोन-तीन दिवस कडकडीत उन्हात वाळवावेत. चिवड्याच्या फोडणीत आले किसून घातल्यास एक वेगळीच चव येते.
संबंधित माहिती शोधा