सौंदर्य सल्ला | मुक्ता विशेष | जागतिक महिला दिन | घरकुल
मुख्य पृष्ठ » विविध » मुक्ता » घरकुल » ताक शिंपडल्याने खिचडी मोकळी होते
 
खिचडीसाठी साबुदाणा भिजवल्यावर त्यावर ताक शिंपडावे खिचडी मोकळी होते.
शेंगदाणे मिनिटभर उकळत्या पाण्यात ठेवून काढावेत. भाजल्यावर खमंग व हलके होतात.
संबंधित माहिती शोधा