सौंदर्य सल्ला | मुक्ता विशेष | जागतिक महिला दिन | घरकुल
मुख्य पृष्ठ » विविध » मुक्ता » घरकुल » सूप घट्ट होण्यासाठी भिजलेला साबुदाणा घालावा
 
पुदिना व कढीलिंबाची पाने उन्हात वाळवून त्याची पूड करून ठेवावी. आमटी किंवा भाजीत घातल्यास चांगला सुवास व चव येते.
टोमॅटो सूप घट्ट होण्यासाठी त्यात थोडा भिजलेला साबुदाणा घालावा.
दहीवडे बनवताना वाटलेल्या डाळीत थोडे दही टाकावे. दहीवडे मऊ होतात व तेल जास्त शोषत नाहीत.
संबंधित माहिती शोधा