मुख्य पृष्ठ > विविध > आरोग्य > अडगुलं मडगुलं > लहान बाळाची मालिश केव्हा करावी?
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
लहान बाळाची मालिश केव्हा करावी?

kid
ND
मालिश दिवसांतून एक किंवा जास्त वेळा करू शकतो. बाळ शांत व जागृत अवस्थेत असते ती वेळ सर्वांत चांगली. बाळाला भूक लाकलेली असते, तो थकलेला असेल किंवा रडत असेल तर मालिश करणे टाळावे. नवजात बाळाला 3-5 मिनिटाच्या मालिशनेही बरे वाटते. दोन महिन्यांहून जास्त मोठ्या बाळाची मालिश जास्त वेळ करता येते.
 Play Free Online Games  Click Here
 Blogs, Videos and More  Click Here
 Send Musical and Animated Cards  Click Here
 Simple,Fast & Free Email Service  Click Here
संबंधित माहिती शोधा
आणखी
मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या!
मुलांची उंची
फक्त आईचेच दूध बाळाला
कृमीनाशक औषध म्हणजे नागरमोथा
बदामाचा उपयोग ताकद वाढविण्यासाठी केला जातो
पोटात दुखल्यास वावडिंगाचा वापर करावा