मुख्य पृष्ठ > विविध > बाल जगत > कविता > गंमतच गंमत
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
गंमतच गंमत
- सौ. सुषमा दीक्षित

kavita
ND
एकदा काय झाले
गंमतच गंमत झाली
उंदिर मामा लागले
म्यॉऊ म्यॉऊ करायला
बोकोबा लागले ची, ची करायला
कुत्रे लागले डकराळी फोडायला
वाघोबा लागले भूंकायला
कावळे दादा लागले
कुहू कुहू करायल
कोकिळा लागली करु काव काव
सारे सारे पाहून
गाढव लागले हसायला
म्हणू लागले जोरात
वन्स मोर ! वन्स मोर!!
 Play Free Online Games  Click Here
 Blogs, Videos and More  Click Here
 Send Musical and Animated Cards  Click Here
 Simple,Fast & Free Email Service  Click Here
संबंधित माहिती शोधा
हे सुध्दा शोधा: गंमतच गंमत, kids story katha poem kavita
आणखी
एक होता ससा
फुलपाखरु
कळालेच नाही
आपुलकी संस्कार
कधी कधी....
सहलीच्या वेडामध्ये