मुख्य पृष्ठ > विविध > बाल जगत > कोडी > ओळखा पाहू....
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
ओळखा पाहू....
फुलचंद सांकला - पुणे

नका जोडू मला इंजीन
लागत नाही मला इंधन
पाय मारा भराभर
धावते मी सरसर.... उत्तर येथे शोधा

खडक फोडला
चांदी चमकली
चांदीच्या विहिरीत मिळते पाणी
आम्ही म्हणतो हीच देवाजीची करणी.... उत्तर येथे शोधा

एकवाडा आहे बावनखणी
आहेत त्यात राजाराणी
नोकर 'गुलाम' दिमतीला
'विदुषक' आहे गंमतीला.... उत्तर येथे शोधा

कागदाचा हा घोडा
याला दोर्‍याचा लगाम
जितका कराल लगाम ढिला
तितका थोडा जाईल उंच....
उत्तर येथे शोधा
साभार वार्षिक अनुपुष्य दिवाळी विशेषांक 2008
उत्तर येथे शोधा
 Play Free Online Games  Click Here
 Blogs, Videos and More  Click Here
 Send Musical and Animated Cards  Click Here
 Simple,Fast & Free Email Service  Click Here
संबंधित माहिती शोधा
हे सुध्दा शोधा: ओळखा पाहू, child games kodi
आणखी
मुलांच्या तुम्हाला माहित आहे का
सामान्यज्ञान