मुख्य पृष्ठ > विविध > बाल जगत > कथा
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
वा! शाबास बिरबल!

birbal
ShreyaWD
एकदा राजवाड्यावरून दरबारात येतानाच बादशहाने मनाशी पक्के ठरवले की, काहीही करून आज बिरबलालरा दरबारात असा प्रश्न करायचा की़, बिरबलाची दातखिळीच बसावी. याप्रमाणे दरबारात येऊन महत्वाची काही कामे झाल्यानंतर बादशहा बिरबलाला म्हणाला,

''बिरबल, पाण्याची मदत न घेता रेती आणि साखर यांच्या मिश्रणातून साखर कशी वेगळी काढता येईल?''

वर बिरबल म्हणाला, ''असे, मिश्रण जमिनीवर पसरून ठेवायचे. काही वेळाने तेथे मुंग्या येतील आणि फक्त साखर घेऊन जातील.''

तेव्हा बादशाहा म्हणाला, ''वा! शाबास बिरबल, तू खरोखरच मलीचा आहे.''
आणखी
दुबळ्यांनी केली उपकार फेड
थापाडे माकड
सशांचे दु:ख
चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी
सर्वांचीच आपल्या पिलांवर माया असते
माणसाच्या आयुष्यातील तीन अवस्‍था