मुख्य पृष्ठ > विविध > बाल जगत > कथा > पेढे दादाने बर्फिताईस लिहिलेले पत्र
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
पेढे दादाने बर्फिताईस लिहिलेले पत्र
- प्रसन्न कल्याणकर

मुक्काम - पिझ्झा
पोस्ट - ढोकळा
तालुका - बर्गर
जिल्हा - वेफर्स

प्रिय बर्फी ताई

पेढे दादाचा सप्रेम नमस्का

story
WD
समोसे दादाला 10 वीच्या परीक्षेत 70 टक्के गुण मिळाले. श्रीखंड मामा व बासुंदी मामींनी त्याचे अभिनंदन केले. कचोरी मावशत्याला सायकल घेऊन देणार आहे. जिलेबी आजी व गुलाबजाम आजोबा तीर्थयात्रेला गेले आहेत. इडली आत्याचे लग्न डोसे काकांशी होणार आहे. कलाकंद काका व रबडी काकू आमच्याकडे 4 दिवस राहून गेले. छोटा म्हैसूरपाक आता दुसरीत गेला आहे. परवा आपल्या शेजारच्या मिरची वैनी व खोबरे काकांचे भांडण झाले. त्यांचे भांडण पाहून कांदेभाऊंचा डोळ्यात पाणी आले. कोथिंबीर दीदीने त्यांची भांडणे सोडवली.

बाकी सर्व ठीक आहे. कळावे लोभ असावा. पत्राचे उत्तर द्यावे.

तुझा
पेढेदादा
 Play Free Online Games  Click Here
 Blogs, Videos and More  Click Here
 Send Musical and Animated Cards  Click Here
 Simple,Fast & Free Email Service  Click Here
संबंधित माहिती शोधा
आणखी
देव कसा दिसतो ?
वडिलकीचा सल्ला
जादूचा फुगा
दोघांचे भांडण तिसर्‍याचा लाभ
पोट भरलेले आणि भुकेकंगाल
पंडित विष्णुशर्माची प्रतिज्ञा