व्हॅलेंटाईन डे | प्रेमाची गोष्ट | मैत्री दिन | प्रेमात पडताय? | बहर प्रेमाचा | लव्हेबल गाणी | प्रेम म्हणजे... | लव्हलेटर
मुख्य पृष्ठ » विविध » लव्ह स्टेशन » बहर प्रेमाचा » तुझे येणे
Feedback Print Bookmark and Share
 

love station
ND
प्रिये, तू येते - तो वसंत
प्रिये, तू जाते - तो ग्रिष्म ।

तू येताच - मन फुलतय्
कळी खुलून - फुल उमलतय् ।।

तू येताच - उसळते काहीतरी
माझ्या बोलण्यात - तू मौन राही ।

तुझ्या येण्याने - उरात धडकी
माझ्या जाण्याने - होतेस रडकी ।।

तुझ येणं - रोमांचकारी असते
तुझ्या जाण्याने - कोरडेपण येते ।

तु्‍या येण्याने - आधार वाटतो
तुझ्या जाण्याने - निराधार होतो ।।
संबंधित माहिती शोधा
हे सुध्दा शोधा: तुझे येणे