व्हॅलेंटाईन डे | प्रेमाची गोष्ट | मैत्री दिन | प्रेमात पडताय? | बहर प्रेमाचा | लव्हेबल गाणी | प्रेम म्हणजे... | लव्हलेटर
मुख्य पृष्ठ » विविध » लव्ह स्टेशन » बहर प्रेमाचा » जीवन
Feedback Print Bookmark and Share
 

kavita
ND
जीवन कधी असं असतं कधी तसं असतं।
कधी मनसोक्त हसायचं असतं

कधी एकदम शांत राहायचं असतं।
कधी कोणाला हात द्यायचा असतो

कधी अधिकार मिळवायचं असतं।
कधी अथक प्रयत्न करायचं असतं

म्हणून जसं आहे त्याच्याशी न्याय करायचं असतं
आणि समतोल व संयमित जगायचं असतं।

कधी मनसासून राहायचं असतं।
कधी खूप बोलायचं असतं

कधी कोणाला हात मागायचा असतो
कधी कर्तव्य निभवायचं असतं

कधी फक्त बसून गुरुमहाराजाचा जादू पाहायचं असतं।
जीन कधी असं असं कधी तसं असतं।

कारण जीवन जेव्हा असं असतं तेव्हा तसं नसतं
आणि जेव्हा तसं असतं तेव्हा असं नसतं।।

साभार : महाराष्ट्र साहित्य सभा, इंदूर यांच्या मालविका स्मरणिकेतून
संबंधित माहिती शोधा
हे सुध्दा शोधा: जीवन बहर प्रेमाचा