शाकाहारी | गोडधोड | मांसाहारी | थोडं आंबट थोडं तिखट | ग्लासातल्या ग्लासात | पंजाबी ढाबा | गुजरातनो स्वाद | बंगाली 'मिष्टी' स्वाद | चव दक्षिणेची
मुख्य पृष्ठ » विविध » पाककृती » थोडं आंबट थोडं तिखट » चिंचेची चटणी
 

साहित्य : 1 कप ‍पिकलेली चिंच, 1/2 चमचा मीठ, 1/2 चमचा काळे मीठ, 1 चमचा जीरेपूड, 2 चमचे साखर, 1/2 चमचा तिखट.

कृती : चिंचेला एक तास गरम पाण्यात भिजवून ठेवावी नंतर मळून रसाला गाळून वेगळे काढून ठेवावे. त्यात साखर, मीठ, तिखट आणि जिरं घालून एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यावे. नंतर त्या मिश्रणाला थोडे उकळून घट्ट करावे. ह्या चटणीला समोसे, भजी सोबत सर्व्ह वाढावे.
• Play Free Online Games Click Here
• Blogs, Videos and More Click Here
• Send Musical and Animated Cards Click Here
• Simple,Fast & Free Email Service Click Here
संबंधित माहिती शोधा