मुख्य पृष्ठ > विविध > पाककृती > पंजाबी ढाबा > चिली सलाड
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
चिली सलाड

mirchi
ND
साहित्य : 100 ग्रॅम काकडी, 100 ग्रॅम गाजर, 150 ग्रॅम हिरवी सिमला मिरची, 150 ग्रॅम लाल सिमला मिरची, कांद्याची 3 जुडी, 2 पाकळ्या लसूण, 3 चमचे सोया सॉस, 2 चमचे चिली सॉस, 1/2 चमचा अजीनोमोटो, दीड चमचे विनेगर, 1 चमचा साखर, 1/2 चमचा मीठ, 1/2 चमचा तेल.

कृती : सोया सॉस, चिली सॉस, विनेगर व साखर एकजीव करून घ्यावे. काकडी, गाजर व सिमला मिरचीचे लांब लांब पातळ काप करावे.
कांदा, लसूण चिरून घ्यावे. तेल गरम करून त्यात लसण टाकून नंतर भाज्या व कांदा घालून प्रखर आचेवर 2-3 मिनिट परतून काढावे.
सॉस घालून 2-3 मिनिट अजून परतून घ्यावे. मीठ व अजीनोमोटो घालून 2 मिनिटाने खाली उतरवून घ्यावे.
 Play Free Online Games  Click Here
 Blogs, Videos and More  Click Here
 Send Musical and Animated Cards  Click Here
 Simple,Fast & Free Email Service  Click Here
संबंधित माहिती शोधा
आणखी
भुट्याचे कटलेट
रुमली वड्या
पंजाबी छोले
मावा-काजू ग्रेव्ही
मूग पुदिना पकोडे
चना पिंडी