मुख्य पृष्ठ > विविध > पाककृती > पंजाबी ढाबा > साबुदाणा पेटीस
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
साबुदाणा पेटीस

sabudana petis
ND
साहित्य : 1 वाटी साबूदाणा, 1/2 वाटी दाणे, 2 बटाटे (उकळलेले), हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, मीठ चवीनुसार, तिखट, धने, ओवा, शोप, गरम मसाला अंदाजे, तळण्यासाठी तेल.

कृती : सर्वप्रथम साबूदाण्याला 4 तास अगोदर भिजत घालावा. शेंगदाण्यांना वेगळे भिजवून जाडसर वाटून घ्यावे. उकळलेल्या बटाट्यांना साबूदाणा व दाण्याच्या कूटाबरोबर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यावे व बाकीचे सर्व साहित्य घालून एकजीव करावे. आता मिश्रणाचे चौकोनी काप करून, कढईत तेल गरम करून तळून घ्यावे. गरमा गरम पेटिसला कोथिंबीरने सजवून सॉस किंवा चिंचेच्या चटणीसोबत सर्व्ह करावे.
 Play Free Online Games  Click Here
 Blogs, Videos and More  Click Here
 Send Musical and Animated Cards  Click Here
 Simple,Fast & Free Email Service  Click Here
संबंधित माहिती शोधा
आणखी
चिली सलाड
भुट्याचे कटलेट
रुमली वड्या
पंजाबी छोले
मावा-काजू ग्रेव्ही
मूग पुदिना पकोडे