मुख्य पृष्ठ > विविध > पाककृती > पंजाबी ढाबा > पिकलेल्या केळीची भाजी
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
पिकलेल्या केळीची भाजी

banana
ND
साहित्य : 2-3 मोठी केळी, 1/4 चमचा हळद, 1/2 चमचा तिखट, 1 चमचा धने पूड, 1 मोठा चमचा तेल, मीठ चवीनुसार, 1 हिरवी मिरची, 1 चमचा साखर, 1/2 चमचा लिंबाचा रस, 1 मोठा चमचा कोथिंबीर, 1/2 चमचा जिरं, 1/2 चमचा मोहरी, 1/4 चमचा गरम मसाला.

कृती : केळी सोलून त्याचे गोल गोल काप करावे. एका भांड्यात हळद, तिखट, धने पूड, गरम मसाला, मीठ व साखर घालून चांगल्या प्रकारे एकजीव करावे. नंतर पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी जिऱ्याची फोडणी देऊन त्यात चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालाव्या. त्यावर मसाल्याचे साहित्य घालावे. सर्वात शेवटी लिंबाचा रस व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून भांडे खाली उतरून घ्यावे. ही भाजी फारच लवकर बनते.
 Play Free Online Games  Click Here
 Blogs, Videos and More  Click Here
 Send Musical and Animated Cards  Click Here
 Simple,Fast & Free Email Service  Click Here
संबंधित माहिती शोधा
आणखी
अंगुर-काकडीची भाजी
मसाला पापड
साबुदाणा पेटीस
चिली सलाड
भुट्याचे कटलेट
रुमली वड्या