अर्थजगत | आज-काल | लोकसभा निवडणूक 09 | कौल महाराष्ट्राचा | बातम्या | आयटी/ माहिती व तंत्रज्ञान | चर्चा
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत (Marathi News)
PIB
PIB
'पाकच्‍या लष्करी छावण्‍यात दहशतवादी अड्डे'
पाकिस्‍तानच्‍या लष्‍करी छावण्‍यांमध्‍ये दहशतवाद्यांचे अड्डे चालत असल्‍याचे निदर्शनास आले आहे. अशा परिस्थितीत पाककडून दहशतवादाविरूध्‍द निष्‍पक्ष लढ्याची अपेक्षा करणेच फोल असल्‍याचा आरोप संरक्षण मंत्री ए.के.एंटनी यांनी केला आहे.
खजुराहोचे आणखी एक नाव 'ची ची तू'
खजुराहो- मध्य प्रदेशातील प्रसिद्ध खजुराहो पाहिल्यानंतर चिनी प्रवासी ह्यूएन त्संग याने खजुराहोला आणखी एक नाव दिले होते. त्याने या लेण्यांना चिनी भाषेत 'ची ची तू' हे नाव दिले. उज्जैनचीही त्याने स्तुती केली होती.
मनसेच्‍या 'गुडबूक'मध्‍ये अमिताभला एन्‍ट्री
बॉलीवुड महानायक अमिताभ बच्चनवर वर्षभरापूर्वी नाराज असलेल्‍या महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेने आता आपल्‍या गुडबूकमध्‍ये बिग बीचा समावेश केला असून हरिश्‍चंद्राची फॅक्टरी या मराठी चित्रपटाला ऑस्करमध्‍ये हवी ती सर्व मदत करण्‍याची तयारी अमिताभने दाखविल्‍यानंतर मनसेचा अमिताभकडे पाहण्‍याचा दृष्‍टीकोण बदलला आहे.