वाणिज्य वृत्त | मंदीच्या विळख्यात | शेअर बाजार | बाजारभाव
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » अर्थजगत » वाणिज्य वृत्त » सिमेंटच्या दरात 10 % ची घसरण
Feedback Print Bookmark and Share
 
घर बांधण्याची योजना आखणाऱ्यांसाठी खूश खबर आहे. मागील दोन महिन्यांमध्ये सिमेंटच्या दरात 10 टक्क्यांपेक्षा अधिक घसरण झाली आहे.

मंदीमुळे सिमेंटच्या दरात दणक्यात वाढ झाली होती. मागणी कमी झाल्याने आणि उत्पादनात वाढ झाल्याने सिमेंटचे दर कमी झाल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

देशातील अनेक कंपन्या आपल्या क्षमतेच्या तुलनेत कमी सिमेंटचे उत्पादन करत आहेत. निर्यात क्षेत्रावर मंदीचा दबाव वाढल्याने किंमतींमध्ये घसरण होण्यास मोठी मदत झाली आहे.

2005 नंतर प्रथमच सिमेंटच्या दरात इतक्या मोठ्या प्रमाणावर घसरण झाल्याचेही बोलले जात आहे.
संबंधित माहिती शोधा