वाणिज्य वृत्त | मंदीच्या विळख्यात | शेअर बाजार | बाजारभाव
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » अर्थजगत » वाणिज्य वृत्त » तूर्तास पेट्रोल आणि डिझेल दरवाढ नाही- देवरा
Feedback Print Bookmark and Share
 
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढत असले तरी तूर्तास इंधन दरात कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांनी ही माहिती दिली आहे.

देशातील तेल कंपन्यांवर यामुळे दबाव वाढत असल्याचे त्यांनी मान्य केले. देशातील तेल साठ्यात आणि उत्पादनात वाढ झाली असून, आगामी काळात ही वाढ कायम राखण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे देवरा म्हणाले.

देशात उत्पादित केला जाणार गॅस आणि इंधन ही राष्ट्रीय संपत्ती असून, यावर कोणत्याही व्यक्ती अथवा कुटुंबाचा अधिकार नसल्याचे देवरा यांनी स्पष्ट केले.
संबंधित माहिती शोधा