वाणिज्य वृत्त | मंदीच्या विळख्यात | शेअर बाजार | बाजारभाव
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » अर्थजगत » वाणिज्य वृत्त » पुढील वर्षात मारुती व्हिटारा भारतात तयार होणार
Feedback Print Bookmark and Share
 
मारुती सुझुकीची एसयूव्ही ग्रँड व्हिटारा आगामी वर्षभराच्या कालावधीत भारतात तयार होण्याची शक्यता आहे. मंदीमुळे कंपनीच्या विक्रीत घसरण झाल्याने कंपनी या मॉडेलमध्ये अनेक बदल करण्याच्या विचारात असून, हे मॉडेल अत्याधुनिक करून मगच बाजारात उतरवण्यात येणार आहे.

तूर्तास कंपनी हे मॉडेल जपानमधून आयात करते. कंपनीने या मॉडेलच्या असेंबलींगची प्रक्रिया सुरू केली असून, वर्षभराच्या कालावधीत ही गाडी भारतात तयार करण्यात येणार आहे.
संबंधित माहिती शोधा