मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > आयटी/ माहिती व तंत्रज्ञान > आयटीच्या जगात > गुगलचा नवा जी ड्राईव्‍ह
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
गुगलचा नवा जी ड्राईव्‍ह
जगातील प्रसिद्ध गुगल या सर्च इंजिन लवकरच जी ड्राईव्ह लॉन्च करणार असून त्‍यात जर गुगलला यश मिळाले तर पर्सनल कम्‍प्‍युटरचे जग संपुष्‍टात येणार आहे. जी ड्राईव्‍हमुळे युजर्सला यापुढील काळात हार्ड ड्राईव्हची गरज भासणार नाही. त्‍या ऐवजी आपली माहिती गुगलच्या सर्व्‍हरवरच साठवून ठेवता येऊ शकणार आहे. मात्र हे थोडे रिस्‍क असणार आहे.

या तंत्रज्ञानाला क्लाऊड कम्‍प्‍युटींग असे नाव देण्यात आले आहे.
 Play Free Online Games  Click Here
 Blogs, Videos and More  Click Here
 Send Musical and Animated Cards  Click Here
 Simple,Fast & Free Email Service  Click Here
संबंधित माहिती शोधा
आणखी
मॉन्स्टरच्या वेबसाईटवर हॅकर्सचा हल्ला
ओबामांपेक्षाही रामलिंगा राजू अधिक सर्चेबल
इंटरनेट एक्सप्लोररचा वापर सध्‍या असुरक्षित
'पीसी'साठी ६४० केबी मेमरी पुरेशी- बिल गेट्स
नवीन प्रिंटर खरेदी करण्यापूर्वी !
आता इंटरनेटवरून फिल्म पायरसी