मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > आयटी/ माहिती व तंत्रज्ञान > नवे काही > आयफोनवरही वायफाय सुविधा
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
आयफोनवरही वायफाय सुविधा
वेबदुनिया
WDWD
एटी अंड टी तर्फे आयफोन वापरणार्‍यांना तांत्रिक मदत केली जाणर आहे. ही मदत आहे, वायफाय सुविधेची. आयफोनधारकही आता वायफाय सुविधेचा वापर करू शकतील.

आयफोनधारक आता देशातील १७ हजार ठिकाणी या सेवेचा निःशुल्क लाभ घेऊ शकतील. ए. टी. अँड टीच्या प्रत्येक वाय फाय स्पॉटवर ही सेवा उपलब्ध असेल. कंपनीने यापूर्वी ब्रॉडबॅंडधारकांना ही सेवा पुरवली आहे. पण आता पाळी आयफोनधारकांची आहे.
संबंधित माहिती शोधा
आणखी
नोकिया मल्टिमिडीया शेअरिंगचे पेटंट करणार
बुध ग्रहाची पहिल्‍यांदा अगदी जवळून प्रतिमा
आता हाताच्या इशा-यावर चालणार टीव्ही
ब्लॅक बेरीवर लाइव्ह सर्च
व्‍हाइस ओव्‍हर इंटरनेट प्रोटोकॉल टे‍क्निक म्‍हणजे काय?  
एलजी चा नवा 'लोटस क्लैमशैल'