मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > आयटी/ माहिती व तंत्रज्ञान > नवे काही > वेबदुनिया आता रिलायन्‍स मोबाइलवरही
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
वेबदुनिया आता रिलायन्‍स मोबाइलवरही
वेबदुनिया
रिलायन्‍स कम्युनिकेशनच्‍या (आरकॉम) ग्राहकांना आता मोबाइलवर मराठी आणि हिंदीसह अनेक प्रादेशिक भाषांमध्‍ये बातम्‍यांची सुविधा उपलब्‍ध होणार आहे.

एकाच वेळी 9 भाषांमध्‍ये सुविधा पुरविणा-या वेबदुनिया डॉट कॉमच्‍या सहकार्याने ग्राहकांपर्यंत पोचविली जाणारी ही सुविधा आहे.

आरकॉमच्‍या ग्राहकांसाठी ही सुविधा मराठी आणि हिंदीच्‍या व्‍यतिरिक्‍त बंगाली, गुजराती, कन्नड़, मलयालम, पंजाबी, तमीळ आणि तेलुगू भाषेतही उपलब्‍ध होणार आहे.
संबंधित माहिती शोधा
आणखी
तुम्‍हीही मारा बुश यांना जोडे...
नोकियाचा टचस्क्रिन फोन बाजारात
वर्जिन मोबाईलचा नवा कॅमफोन
आता आइडियाचेही 'नेट सेटर'
आयफोनवरही वायफाय सुविधा
नोकिया मल्टिमिडीया शेअरिंगचे पेटंट करणार