आंतरराष्ट्रीय | वाचकांची पत्रे | युद्धाचे ढग | विश्वास-अविश्वास | वायएसआर | चंद्रावर पाणी | धोका चिनी ड्रॅगनचा | निवडणूक 08 | महाराष्ट्र माझा | राष्ट्रीय | इव्हेंट वार्ता | मुंबईतली काळरात्र | फोटोदुनिया
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » बातम्या » आंतरराष्ट्रीय » राष्‍ट्रपती सायप्रसला रवाना
Feedback Print Bookmark and Share
 
राष्ट्रापती प्रतिभाताई पाटील आपल्‍या दोन देशांच्‍या दौ-याच्‍या दूस-या टप्‍प्‍यात आज सायप्रसला पोचल्‍या. त्‍या भूमध्य सागरात स्थित असलेल्‍या या बेटाचा दौरा करणा-या 1988 नंतरच्‍या पहिल्‍या भारतीय राष्ट्रपती आहेत. आपल्‍या दौ-यात राष्ट्रपती दमेत्रीस क्रिस्टोफियास यांच्‍यासह अनेक नेत्यांच्‍या भेटी घेणार आहेत.

गेल्‍या काही वर्षांपासून सायप्रसमध्‍ये वास्‍तव्‍यास असलेल्‍या भारतीयांच्‍या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.
संबंधित माहिती शोधा