आंतरराष्ट्रीय | वाचकांची पत्रे | युद्धाचे ढग | विश्वास-अविश्वास | वायएसआर | चंद्रावर पाणी | धोका चिनी ड्रॅगनचा | निवडणूक 08 | महाराष्ट्र माझा | राष्ट्रीय | इव्हेंट वार्ता | मुंबईतली काळरात्र | फोटोदुनिया
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » बातम्या » आंतरराष्ट्रीय » रशियात विमान अपघात 11 ठार
Feedback Print Bookmark and Share
 
रशियाच्‍या गृह मंत्रालयाचे एक विमान याकूतिया येथून उडाल्‍याच्‍या काही वेळानंतरच अपघातग्रस्‍त झाले असून या विमानाच्‍या वैमानिक दलाच्‍या 11 जणांचा मृत्यू झाला आहे.

अधिका-यांनी या संदर्भात दिलेल्‍या माहितीनुसार गृह मंत्रालयाच्‍या विभागीय केंद्राच्‍या एक प्रवक्त्‍याने दिलेल्‍या माहितीनुसार विमान अपघातात 11 जण मारले गेले आहेत. मिरनी विमानतळावरून उड्डाणानंतर तीन किलोमीटर अंतरावरच विमानाला आग लागली.
संबंधित माहिती शोधा
हे सुध्दा शोधा: रशियात विमान अपघात 11 ठार