आंतरराष्ट्रीय | वाचकांची पत्रे | युद्धाचे ढग | विश्वास-अविश्वास | वायएसआर | चंद्रावर पाणी | धोका चिनी ड्रॅगनचा | निवडणूक 08 | महाराष्ट्र माझा | राष्ट्रीय | इव्हेंट वार्ता | मुंबईतली काळरात्र | फोटोदुनिया
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » बातम्या » आंतरराष्ट्रीय » दहशतवाद्यांविरोधात तत्काळ कारवाई कराः राष्‍ट्रपती
Feedback Print Bookmark and Share
 
दहशतवादाच्‍या संकटाचा मुकाबला करण्‍यासाठी आंतरराष्‍ट्रीय समुदायाने एकत्र येऊन जगभरात दहशतवादी कारवाया करणा-यांना धडा शिकवण्‍यासाठी एकत्र यावे असे आवाहन राष्‍ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी केले आहे.

राष्‍ट्रपती पाटील सायप्रसचे राष्ट्राध्‍यक्ष देमेत्रीज क्रिस्टोफियास यांच्‍याकडून आयोजित करण्‍यात आलेल्‍या सन्‍मान मेजवानी प्रसंगी बोलत होत्या. प्रतिभाताई म्हणाल्‍या, की भारतात झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍यांचा सायप्रसकडून करण्‍यात आलेल्‍या निषेधाचा आम्ही स्‍वीकार करतो. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्‍या स्थायी सदस्यत्‍वास आणि अणू पुरवठा समूहात भारत केंद्रित असैन्य अणू उर्जा सूटसाठी पाठिंबा देऊन सायप्रसने हे संबंध अधिक दृढ केले आहेत.
संबंधित माहिती शोधा