आंतरराष्ट्रीय | वाचकांची पत्रे | युद्धाचे ढग | विश्वास-अविश्वास | वायएसआर | चंद्रावर पाणी | धोका चिनी ड्रॅगनचा | निवडणूक 08 | महाराष्ट्र माझा | राष्ट्रीय | इव्हेंट वार्ता | मुंबईतली काळरात्र | फोटोदुनिया
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » बातम्या » आंतरराष्ट्रीय » पाकमध्‍ये 250 दहशतवाद्यांना अटक
Feedback Print Bookmark and Share
 
पाकिस्तान पोलिसांनी केलेल्‍या कारवाईत येथे अवैध रित्‍या वास्‍तव्‍यास असलेल्‍या अप्रवासींविरोधात धरपकड अभियान सुरू केले आहे. या कारवाईत रहिवासी भागात आणि मदरशांमध्‍ये वास्‍तव्‍यास असलेल्‍या पाच संशयित आत्मघाती हल्‍लेखोरांसह अफगाणिस्तान, उजबेकिस्तान आणि बांग्लादेशातील अडीचशे पेक्षा जास्‍त नागरिकांना पकडण्‍यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार तहरीक-ए-तालिबानकडून वारंवार दिल्‍या जात असलेल्‍या हल्‍ल्‍याच्‍या धमकीच्‍या पार्श्‍वभूमीवर ही कारवाई करण्‍यात आली आहे.
संबंधित माहिती शोधा