आंतरराष्ट्रीय | वाचकांची पत्रे | युद्धाचे ढग | विश्वास-अविश्वास | वायएसआर | चंद्रावर पाणी | धोका चिनी ड्रॅगनचा | निवडणूक 08 | महाराष्ट्र माझा | राष्ट्रीय | इव्हेंट वार्ता | मुंबईतली काळरात्र | फोटोदुनिया
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » बातम्या » आंतरराष्ट्रीय » गोल्‍डस्‍टोन रिपोर्टच्‍या बाजूने भारताचे मतदान
Feedback Print Bookmark and Share
 
भारताने गोल्डस्टोन रिपोर्टला मंजुरी देणा-या संयुक्त राष्ट्र संघाच्‍या प्रस्तावाच्‍या बाजूने मतदान केले आहे. या प्रस्तावानुसार इस्‍त्रायल आणि पॅलीस्‍टीनला गाजा पट्टीत युद्ध गुन्‍हेगारीच्‍या चौकशीचे आदेश देण्‍यात आले आहेत. भारताने सुरुवातीपासून या अहवालाबद्दल नाराजी दर्शविली होती.

प्रस्तावाचे समर्थन करताना संयुक्त राष्ट्रात भारताचे सहायक दूत मंजत सिंह पुरी यांनी सांगितले, की पॅलीस्‍टीनसाठीची आमची जबाबदारी पूर्ण झाली असली तरीही आम्ही सुरक्षा परिषद आणि आंतरराष्ट्रीय गुन्‍हेगारी न्‍यायालया संदर्भात परवानगी देणार नाही.
संबंधित माहिती शोधा