आंतरराष्ट्रीय | वाचकांची पत्रे | युद्धाचे ढग | विश्वास-अविश्वास | वायएसआर | चंद्रावर पाणी | धोका चिनी ड्रॅगनचा | निवडणूक 08 | महाराष्ट्र माझा | राष्ट्रीय | इव्हेंट वार्ता | मुंबईतली काळरात्र | फोटोदुनिया
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » बातम्या » राष्ट्रीय » मधू कोडा यांच्या घर, कंपन्यांवर आयकर छापे
Feedback Print Bookmark and Share
 
झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार मधू कोडा यांच्या निवासस्थानासह 70 जागांवर आयकर विभागाने छापे टाकत अब्जावधीची बेहीशोबी मालमत्ते संबंधीची कागदपत्रं जमा केली आहेत.

कोडा यांनी दोन हजार कोटीच्या हवाल्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केल्याचे यात उघड झाले आहे.

झारखंड आणि बिहारचे आयकर संचालक उज्ज्वल चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार कोडा यांच्या सहकाऱ्यांच्या घरावरही छापे टाकण्यात आले.

दिल्ली, कोलकाता, नाशिक, रांची, लखनो, चाईबासा, आणि जमशेदपूर येथील अनेक ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली.
संबंधित माहिती शोधा