आंतरराष्ट्रीय | वाचकांची पत्रे | युद्धाचे ढग | विश्वास-अविश्वास | वायएसआर | चंद्रावर पाणी | धोका चिनी ड्रॅगनचा | निवडणूक 08 | महाराष्ट्र माझा | राष्ट्रीय | इव्हेंट वार्ता | मुंबईतली काळरात्र | फोटोदुनिया
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » बातम्या » राष्ट्रीय » जयपुरमधील आग चौथ्या दिवशीही सुरूच
Feedback Print Bookmark and Share
 
जयपुरमधील सीतापुरा भागातील इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (आयओसी) च्या डेपोला लागलेली आग चौथ्या दिवशीही धुमसत असून, आता आगीची व्याप्ती वाढल्याने परिसरातील अनेक कारखान्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. राजस्थान हायकोर्टाने आयओसी संबंधी लागलेल्या आगी प्रकरणी एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान राज्य सरकारला नोटीस बजावले आहे.

पोलिसांनी रविवारी डेपोतून आणखी दोन मृतदेह हस्तगत केले असून, कंपनीने टर्मिनल हेड गौतम घोष यांना या प्रकरणी निलंबित केले आहे.

आग विझवण्यात अद्यापही सरकार, सैन्य, अग्नीशामक दलाला अपयश आले असून, डेपोतील चार टँकर अद्यापही जळत आहेत. दुसरीकडे राजस्थान हायकोर्टाने आयओसी संबंधी लागलेल्या आगी प्रकरणी एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान राज्य सरकारला नोटीस बजावले आहे.
संबंधित माहिती शोधा