आंतरराष्ट्रीय | वाचकांची पत्रे | युद्धाचे ढग | विश्वास-अविश्वास | वायएसआर | चंद्रावर पाणी | धोका चिनी ड्रॅगनचा | निवडणूक 08 | महाराष्ट्र माझा | राष्ट्रीय | इव्हेंट वार्ता | मुंबईतली काळरात्र | फोटोदुनिया
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » बातम्या » राष्ट्रीय » कर्नाटकात भाजपचे रेड्डी बंधुंपुढ्यात लोटांगण
Feedback Print Bookmark and Share
 
कर्नाटक भाजपमध्ये बंडखोरी करत मुख्यमंत्री बी एस येदुयुरप्पा यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या रेड्डी बंधुंपुढ्यात अखेर पक्षाने लोटांगण घातले आहे.

येदुयुरप्पांचे मुख्य सचिव व्ही पी बालिगर यांची बदली करण्यात आली असून, रेड्डी बंधूंची ही मागणी मान्य करण्यात आली आहे.

बालिगर यांना आता उद्योग आणि वाणिज्य विभागाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. रेड्डी बंधूंनी बालिगर यांना हटवण्याची मागणी केली होती. यानंतर राज्य सरकार अस्थिर झाले होते.

रेड्डी बंधूंनी येदुयुरप्पा यांनाही हटवण्याची मागणी केली होती, परंतु पक्षाने त्यांची ही मागणी फेटाळली आहे.
संबंधित माहिती शोधा