आंतरराष्ट्रीय | वाचकांची पत्रे | युद्धाचे ढग | विश्वास-अविश्वास | वायएसआर | चंद्रावर पाणी | धोका चिनी ड्रॅगनचा | निवडणूक 08 | महाराष्ट्र माझा | राष्ट्रीय | इव्हेंट वार्ता | मुंबईतली काळरात्र | फोटोदुनिया
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » बातम्या » महाराष्ट्र माझा » कॉंग्रेसच्या 18 तर राष्ट्रवादीच्या 20 मंत्र्यांची शपथ
Feedback Print Bookmark and Share
 
कॉंग्रेस-राष्‍ट्रवादी आघाडीचे मुख्‍यमंत्री अशोक चव्‍हाण व त्‍यांच्‍या मंत्रिमंडळाने आज पद व गोपनीयतेची शपथ घेतली. राज्‍यपाल एस.सी.जमीर यांनी त्‍यांना शपथ दिली. काँग्रेसच्या 18 व राष्ट्रवादी काँग्रेसच्या 20 असे एकूण 38 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

सर्वात प्रथम मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना राज्यपाल जमीर यांनी शपथ दिली. त्यानंतर उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शपथ घेतली.
काँग्रेसचे मंत्री
1.अशोक चव्हाण, भोकर
2.नारायण राणे,कुडाळ
3.हर्षवर्धन पाटील,इंदापूर
4.बाळासाहेब थोरात,संगमनेर
5.शिवाजीराव मोघे,आर्णी
6.राधाकृष्ण विखे पाटील, शिर्डी
7.नसीम खान,मुंबई
8.अब्दुल सत्तार,सिल्लोड
9.नितीन राऊत,नागपूर
10.सुरेश शेट्टी,मुंबई
11.पतंगराव कदम, पलुस कडेगांव
12.राजेंद्र दर्डा,औरंगाबाद
13.वर्षा गायकवाड,मुंबई
14.रमेश बागवे,पुणे
15.सुभाष झनक, रिसोड
16. विजय वडेटि्टवार,चिमूर
17. पद्माकर वळवी,शहादा
18.रणजित कांबळे, देवळी, वर्धा



राष्ट्रवादी काँग्रेस
1 आर.आर.पाटील
2 जयंत पाटील
3 छगन भुजबळ
4 अजित पवार
5 जयदत्त क्षीरसागर
6 राजेश टोपे
7 हसन मुश्रीफ
8 गणेश नाईक
9 बबनराव पाचपुते
10 सचिन अहिर
11 मनोहर नाईक
12 विजयकुमार गवित
13 फौजिया खान
14 गुलाबराव देवकर
15 भास्कर जाधव
16 प्रकाश सोळंके
17 लक्ष्मणराव ढोबळे
18 रामराजे निंबाळकर
19 अनिल देशमुख
20 सुनील तटकरे
संबंधित माहिती शोधा