| महायोगी कोण हे वैराग्यपर अभंगावरून स्पष्ट करायचे आहे तेव्हा वैराग्य म्हणजे काय हे प्रथम पाहावे लागेल. इच्छा सोडून नि:स्पृहपणे जीवन जगणे म्हणजे वैराग्य. मी किंवा माझी ही वृत्तीच उठू न देणे म्हणजे वैराग्य. हे वैराग्नरदेहालाच | भगवंताच्या पूजेच्या षोडशोपचारात आरतीचह अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरती म्हणजे भगवंत आहे हा भाव दृढ करून त्या देवतेत 'रत' होणे, रममाण होणे. आपल्या आराध्य देवतेत रमणे म्हणजे आरती. आरती हा |