मुख्य पृष्ठ » धर्म » सण-उत्सव » दीपावली (Deepawali)
दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीची उपासना अत्यंत श्रेष्ठ मानली गेली आहे. घराघरांत लक्ष्मीची पूजा-अर्चना केली जाते. लक्ष्मी ही विष्णू पत्नी आहे. 'शतपथ ब्राह्मण' ग्रंथात लक्ष्मीची एक कथा आहे.
  पुढे जा...
दीपावली
 
दीपोत्सव म्हणजे आनंद, उत्साहाने साजरा करण्यात येणारा प्रकाशाचा...
भाऊबीज
 
भाऊबीजेच्या दिवशी काय करावे? सकाळीच लवकर उठून शरीरावर...
दीपावली
फटाके उडवा पण जरा जपून
दीपोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करताना सामाजिक जाणीवांचे भान आपण एक जबाबदार नागरिक...
दीपावली
लक्ष्मीची उत्पत्त‍ी आणि निवास
एकदा सूताने ऋषींना विचारले की, 'प्रभू! विष्णूने अलक्ष्मीची उत्पत्ती का आणि कशा प्रकारे केली? हे आम्हाला समजावून सांगा' त्यावर सुत म्हणाले की, विष्णूने जगाला आकर्षित करण्यासाठी आपल्या एका भागापासून श्रेष्ठ पद्या (श्री) आणि दुसर्‍या भागापासून अशुभ परंतु ज्येष्ठ अलक्ष्मीला उत्पन्न केले. या अलक्ष्मीची उत्पत्ती वेदविरोधी अधर्मीयांना शिक्षा करण्यासाठी केली आहे. तिच्याशी विष्णूने विवाह केला परंतु तिच्या चंचल, अपवित्र आणि द्वेषभावनेमुळे ते दु:खी झाले होते.
Diwali Festival | Diwali in Maharashtra | Diwali Wishes in Marathi | Diwali Rangoli | Diwali bueaty