मुख्य पृष्ठ >  धर्म > सण-उत्सव > गुरूपौर्णिमा
Guru Purnima
सदगुरू धुंडामहाराज देगलुरकर WD
श्री गुरूपौर्णिमा - व्यास महर्षि पौर्णिमा - त्यांचे स्मरण पूजन, विश्वगुरू, विश्वज्ञानगुरु, सर्व शास्त्राच्या ज्ञानाचे सर्वश्रेष्ठ गुरू व्यासराय. त्यांच्या ज्ञानाच्या ख्यातीबद्दल माऊलींनी ज्ञानेश्वरीत 'व्यास्तेच्छिषृ जगमय' असा उल्लेख केला आहे. श्री गुरू महालय संस्कार मानवी जीवनावर व्हावा म्हणूनच गुरुपूजन. गुरू हा शब्द माऊलीनी सद्‍गुरु अशा अर्थानी वापरलेला आहे. सद्‍गुरू - सत् जाणणारा व अनुभवसारा, त्याची प्रचिती शिष्याला, साधकाला देणारा होय. गुरुकृपेचे स्मरण, कृतज्ञतेचा भाव जपणे. त्यांच्या कायमस्वरूपी ऋणात राहणे. यातच शिष्याचे, साधकाचे अंतिम कल्याण आहे.....
पुढे जा...  
गुरूपौर्णिमा
bhiyu
PR
 
मॉडेल ते संत- असाही एक प्रवास
प्रतिकूलता व वाईट चालीरिती मोडण्यासाठी, संस्कारांना जिवंत ठेवण्यासाठी आणि सकारात्मक सुधारणा होण्यासाठी मांडलेले विचार हे त्या युगाचे मत असते. त्या-त्या काळात जीवन जगण्यासाठी लागणारी आचारसंहिता म्हणजेच धर्म होय. म्हणूनच धर्माच्‍या उत्‍थानासाठी आणि मानवजातीला दिशा देण्‍यासाठी संतांची आवश्‍यकता असते, समाजाच्‍या या परंपरेतूनच गुरू-शिष्‍य परंपरेचा जन्‍म झाला असावा, श्री सदगुरू दत्त धार्मिक एवं पारमार्थिक ट्रस्ट (इंदौर) आणि...
गुरू पूजन म्हणजेच देव पूजन
ज्ञानमाता मंदिराला
समर्थ रामदास स्वामी
तस्मै श्री गुरवे नम:
महंते महंत करावे!
जागरूकता
श्री क्षेत्र नृसिंहवाडी
मागील संदर्भ
18
Jul
17
Jul
16
Jul